व्हिपीके पतसंस्थेच्या वतीने गोरठा ता उमरी मयत शेतकरी कै गिरीष पाटील सावंत यांच्या कूंटुंबियाना शिलई मशीन मदत.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
आज व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष,तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गोरठा ता उमरी येथील शेतकरी कै.गीरिष पाटील सावंत हा तरुण शेतकरी शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन पर भेट देवून त्यांच्या कुटुंबीयांना शिलई मशीन मदत केली.
व्हिपिके पतसंस्था ही नांदेड जिल्ह्यात कार्यरत असतांना ही संस्था आपला केवळ नफा न पाहता झालेल्या नफ्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते त्यांचाच एक भाग म्हणून आज गोरठा येथे केली मदत यावेळी युवक काँग्रेस नायगाव विधानसभा अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगांवकर,लक्की पाटील हसेकर, वसंतराव जाधव मार्केट कमिटी संचालक, आनंदराव पाटील भायेगांवकर, शिवाजी कदम, हरीमामा चव्हाण, गणेशराव पाटील सावंत,संभाजीराव सावंत, शंकरराव कोसबतवार, संजय पाटील सावंत, बालाजी पाटील सावंत, मोहनराव पाटील माजी सरपंच, पांडुरंग कोसबतवार, हरीदास सावंत, आनंदराव पाटील सावंत, शिवानंद पाटील सावंत,पवन पाटील सावंत,बबरु पाटील भरकड, निखिल हामद, कैलास सावंत, बाबूराव पाटील भोसले सह गोरठा येथिल आदीजन उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या