नक्षत्रा सब्बनवारचे बारावीत घवघवीत यश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
 येथील नक्षत्रा सब्बनवार चे बारावीत ९२% मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. नक्षत्राचे प्राथमिक शिक्षण कुंडलवाडीत झाले असून माध्यमिक शिक्षण नांदेडच्या केंब्रिज विद्यालयातून झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण बरबडा येथील महाविद्यालयातून झाले,नक्षत्रा ही यशाचे श्रेय आजी कुसुम सब्बनवार ,आई सारिका , वडील राजेश, काका डॉ प्रशांत व गुरू जनाला दिले.
नक्षत्रा ही माजी उपाध्यक्ष कै गंगाधरराव सब्बनवार यांची नात आहे या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या