भा.रा.काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ.सुमनबाई भिमराव सोनकांबळे यांची नायगांव नगरपंचायतीवर नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांकडून शुभेच्छा !

[ प्रतिनिधी – दीपक गजभारे घुंगराळेकर ]
नायगांव नगरपंचायतीवर नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल सौ.सुमनबाई भिमराव सोनकांबळे यांचा सत्कार करून मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी घुंगराळा नगरीचे युवा नेतृत्व श्री.पंडीत पाटील सुगावे,  घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच प्रतिनिधी श्री.मोहनराव जोगेवार, प्रा.डॉ.माधव वाघमारे,  नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री.देविदास पाटील सुगावे, मा.ग्रा.पं.सदस्य श्री.बालाजीराव तुरटवाड, ग्रा.पं.उपसरपंच.श्री.भगवानराव पा. सुगावे, श्री.लक्ष्मण कासराळे, श्री.माधवराव कंचलवाड, श्री.रमेशराव आढाव, श्री.माधवराव गजभारे, श्री.भिमराव गजभारे, श्री.कैलास पा.ढगे आदि जण उपस्थित होते.

नवनिर्वाचित सदस्य ह्या युवा कार्यकर्ते श्री.दिपक गजभारे घुंगराळेकर यांच्या आत्या आहेत.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज*

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या