मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत ब्लू बेल्स शाळेची यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत एकूण परीक्षेला 176 विद्यार्थी बसले होते, 90% वर 85 विद्यार्थी तसेच १७० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, तर प्रथम श्रेणीत (06) असे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेतून प्रथम येण्याचा मान
1) कु. श्रद्धा सोळंके हिने पटकावला असून तिला 98.40 टक्के गुण मिळाले आहेत.
2) कु ममता वनशेट्टी 97.80%,
3) कु.विशाखा बेंद्रे 97.60 %
4) सुहानी शिंदे 97.60%
5) प्राची आल्लमवाड 96.80%
6) सृष्टी हासणपल्ले 96.20%
7) श्रेया भुसावळे 96.20%
8) अस्मिता डूमने 96.20%
9) अस्मिता सोनकांबळे 96.20%
10) अनिशा शिंदे 96.20%
11) श्रीनिवास शिंदे 96%
12) जान्वी सूर्यकर 95.80%
13) स्वाती ताकबिडे 95.80%
14) सिधिका चंदावार 9595.40
15) मुकुंद औरलकर 95.40%
16) वैशाली गोदमगावे 95.40%
17) श्रेया मोरे 95.40%
18) साक्षी सूर्यवंशी 95.20%
19) मयुरी गोस्वामी 95%
गुणासह यश संपादन केले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन, मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पा. चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. हरिबाबू, मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी हरिबाबू, शाळेच्या सल्लागार डॉ. साईदिप्ती मॅडम, डॉ गड्डमवार सर,प्राचार्य डॉ.लहाने, गोविंद पाटील पवार यांनी केले आहे.
मार्गदर्शक व परिश्रम घेणारे शिक्षक पर्यवेक्षक दत्ता कंदुर्के, विलास सर,जावेद सर, दत्ता सर,राजीव सर, संदीप सर,शिवम सर,दिगंबर सर, सौ. वर्षा टिचर, माला टिचर, संभाजी सर, विशाल सर,अभय सर, हरिविजय सर,भास्कर सर, गंगाधर कानगुले, राजेश्वर सर,इरबा सर, पिटलेवाड सर तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy