हुनगुंदा येथे जय मल्हार गणेश मंडळा तर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप !

जय मल्हार गणेश मंडळ हुनगुंदा यांच्या तर्फे मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त जि.प.कें.प्रा.शाळा हुनगूंदा व सो.ठ.मा.विद्यालय हुनगुंदा येथे मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच पाेसनबाई प्याटेकर, उपसरपंच भाले याेगेश, ग्रा.पं.सदस्य मराठे महेंद्र, तं.मु.अध्यक्ष साेलगे शंकर पाटील, साई सायबू प्याटेकर, रामेश्वर हाेरके, सतिष प्याटेकर, शंकर हाेरके, बालाजी जिंकले, हाेरके, काेबरे, गजू प्याटेकर, नानेश्वर दिलीप हाेरके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या