बितनाळ येथील मज्जीद येथे कवळे गुरूजीच्या उपस्थित इफत्तार पार्टी संपन्न !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
बितनाळ येथे मज्जीद मध्ये काॅग्रेस पक्षाचे नेते तथा शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थित मुस्लिम बांधवाना सोबत घेऊन इफ्तार करण्यात आले.
बितनाळ येथील मज्जीद येथे कवळे गुरूजीच्या उपस्थित इफत्तार पार्टी संपन्न !
बितनाळ येथील मज्जीद येथे कवळे गुरूजीच्या उपस्थित इफत्तार पार्टी संपन्न !
यावेळी काॅग्रेस पक्षाचे कार्यध्यक्ष लिंगराम पाटील कवळे,सरपंच प्रतिनिधी मारोती उमाटे, माजी चेरमन मारोतराव पाटील उमाटे, चेअरमन भुजंगराव पाटील , उपसरपंच देविदासराव अक्कमवाड, राजीव पाटील उमाटे पहेलवान, माधवराव पाटील जाधव, फिरोज सय्यद, सय्यद चाॅद, सय्यद हुशेन ,मोलासहाब सय्यद, ताजोदिन पापनसाहब,आबा बकर पठाण, सलीम सय्यद, मोइदिन पठाण, दत्ताहरी कानगुलकर, गोविंद बक्केवाड, शालेय समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील सुर्यवंशी, पिराजी साईनाथ जिद्देवाड, दिगांबर गुमलवाड, श्रावण तुरेराव, साईना भुसलवाड, अंनद चव्हाण, आधी यांच्या उपस्थित करण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या