आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते कुस्ती सामन्यांचे उद्घाटन !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे कुस्ती सामान्यांचे उदघाटन करताना मा.आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते झाले.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.राजाभाई केणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस मा.शैलेश पाटील  मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, सरपंच सरिता भगत, उपसरपंच नीलम थळे, जयेंद्र भगत, शुभांगी भगत, प्रसाद पाटील,  प्रमिला कुळे, सजना नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या