के. रामलू शाळेचे इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत 48 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळविले.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
दि.‌14/12/2023 रोजी झालेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड या स्पर्धा परीक्षेत के. रामलू शाळेचे विविध वर्गाचे एकूण 72 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी श्रीनिवास मोतकेवार, रोहित ईरलावार, स्वराली पंडगे, केदार हळदेकर, ऋत्विक मदिकुंटावार, ग्रीतिक तुंगेनवार, अंकिता भंडारे, स्वरा पाठक, सार्थक लिंगमपल्ले, रुद्रांश शिंदे, समृद्धी भिंगे, महेश्वरी लाकडे, आरोही पुप्पलवार, लता ठक्कूरवार, श्रद्धा मुक्केरवार, अभिनव वाघमारे, नंदिनी ठक्कूरवार, श्रावणी बुड्डावार, श्रुतिका मॅकलवार, शिवदीक्षा मुंगडे, सोहम पोतनकर, अक्षरा नीलपवार, आरती रोनटे, प्रथमेश अनंतवार, ईश्वरी रामपुरे, प्रज्ञावती मेहेत्रे, ओमकार ब्यागलवार, श्रीजा पाठक, श्रेया जजगेकर, शुभदा दरबस्तेवार, बबीता मदनुरे, नशरा शेख, यश भांगे, श्रावणी जक्कावार, पूजा शिनगारे, रिद्धीका कनकमवार, वरद येमेकर, मनीषा गोरगले, सौरभ भंडारे, संकेत अष्टमवार, महेश मेहकर, वेदांत राचोटी, ईश्वरी लाकडे, समर्थ पुजरवाड, मारोती आकुलवार, निकिता शिरगिरे, राम तोटावार, मनीकंटा किनीकर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले‌ तर स्वरा पत्के, मधुसूदन बोलचेटवार, त्रिवेणी येताळे हे विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले. तसेच शिवाजी मदनुरे, गायत्री न्यालमवार, अनन्या म्याकलवार, प्रतिज्ञा कदम, अर्णव तेलंग, आराध्या शिरगिरे, आचल भोरे, अनोकी तुरे, हर्षवर्धन इब्तेवार, श्रीजा वाघमारे, आराध्या गोणेलवार, अनुष्का परसुरे, अंकिता जायेवार, शरण्या माटलवार, प्रणवी हिवराळे, ऋतुजा आकुलवार, चैताली भोरे, श्रेयस सुरनरे, दीपक माहेवार, सात्विका कोलंबरे, रितिका गवते या विद्यार्थ्यांनी सहभाग प्रमाणपत्र मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे के. रामलू शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सायरेड्डी ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कूरवार, मु.अ यांनी अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या