जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य तालुका लोहा कार्यकारिणी जाहीर !

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी कित्येक शासकीय अधीकाऱ्यांना दंड करून अनेक गोरगरीब लोकांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांची आज जनता माहिती अधिकार समितीच्या नवीन पदाधिकाऱ्याच्या लोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे निवडी, जनमाहिती अधिकारी समितीचे संस्थापक अध्यक्ष बी.बी हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या.
यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष पदी स्वप्निल गव्हाणे यांची निवड करण्यात आली. लोहा तालुका अध्यक्ष पदी शिवहार गालफाडे, नांदेड जिल्हा सचिव पदी साईनाथ गीते,लोहा तालुका उपाध्यक्ष लहु श्रीमंगले, युवक तालुकाध्यक्ष किरण दाढेल,तालुका सचिव पदी सुरेश डुबे यांची निवड करण्यात आली.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष प्रकाश लोहेकर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेख खदीर बशीर, जिल्हा कार्यध्यक्ष थोटे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या