जनार्दन पाटील यांची मनसे च्या रायगड मध्य जिल्हा सचिव पदी निवड ।

[ अलिबाग प्रतिनिधी-अभिप्राव पाटील ]
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनार्दन पाटील (दादा) यांची मध्य रायगड जिल्हा सचिव पदी नेमणुक केली आहे.  यानिमित्त त्यांचा सत्कार अलिबाग मनसेच्या कडून करण्यात आला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी देवव्रत विष्णू पाटील सदस्य – शॅडो कॅबिनेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

ताज्या बातम्या