जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रिडा स्पर्धेमध्ये यश !

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव बा जिल्हास्तरीय तलवारबजी स्पर्धात तर क्रिडा संकुल सिडको नांदेड येथे झालेल्या स्पर्धेत जनता कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेऊन 14 पदके घेऊन यश प्राप्त केले.
नांदेड येथे जिल्हास्तरीय क्रीडासंकुल स्पर्धेत नायगाव येथील जनता महाविद्यालयाच्या वतीने सहभाग घेतला होतात्यामध्ये सुवर्ण पदक 4,कास्यपदक 5 व रौप्य पदक8एकूण 14 पदके प्राप्त केल्याबद्दल पटकावले. सर्व विजयी खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत.
या यशाबद्दल सर्व विजयी खेळाडुचे अभिनंदन एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष मा.आ.वसंतरावजी पाटील चव्हाण, संस्थेचे सचिव प्रा. रविंद्रजी पाटील चव्हाण, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. प्रभाकर पवार, पर्यवेक्षक प्रा. गणेश देवडे, पर्यवेक्षका सौ. शिंदे मॅडम, क्रिडा शिक्षक संगमेश्वर शिंदे /प्रा. ज्ञानेश्वर बैस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कमचारी यानी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या