मिलिंद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ माॅसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी !

[ कुंडलवाडी – जयवर्धन भोसीकर ]

येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा राजमाता जिजाऊ माॅसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक शाळेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी.एस.पांचाळ धानोरकर, शिक्षक प्रतिनिधी आर.डी.नरावाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कमॅचारी उपस्थित होते.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या