दुगाव येथे माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी !

मौजे दुगाव तालुका बिलोली येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करून साजरी करण्यात आली.
यावेळी बालाजी पा.कदम (सरपंच), शंकर पा.जाधव (उपसरपंच), माधवराव पा.जाधव (चेअरमन), निळकंठ पा.कदम (पोलिस पाटील), उमराव पा.जाधव (ग्रा.पं.सदस्य), शंकर पा.कदम (चे.सो.सदस्य), दतराम पा.जाधव, बालाजी पा.शिंदे, श्रीराम पा.जाधव, सतीश पा.कदम (bjp बूधप्रमुख), योगेश्वर पा.जाधव (शिवबा प्रतिष्ठान संस्थापक), हानमंत गणेश पा.कदम (शालेय शिक्षण समिती उपअध्यक्ष), आकाश पा. कदम, बाळू पा.शिंदे,
योगेश्वर पा.शिंदे, अभिजीत पा.कदम, साहेबराव पा.कदम, परमेश्वर पा.शिंदे, पवन पा.कदम, गणेश पा.कदम, बाबाराव पा.पुयड, दत्ताहरी पा.कदम, आकाश पा.खैरगावे, श्रीकांत पा.कदम, किसन पा.खैरगावे, परमेश्वर पा.जाधव, दत्ताहरी नांगरे, संदीप पा.जाधव, विठ्ठल पा.पुयड, योगेश पा.खैरगावे, शिवाजी पा.शिंदे, संदीप मामीडवाड, मनोज अचिंतलवार, सतीश पा.जाधव, विजय पा.शिंदे, माधव पा.जाधव, संतोष पा.साळुंके, साईनाथ पा.साळुंके, बंटी रायकवाड आदी जण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या