दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात दर्पण दिन साजरा ; तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान !

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी नगरपरिषद कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या हस्ते पुजन करुन दर्पण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उमरी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी, कार्यालय अधिक्षक अर्जुन गव्हाणे, लेखापाल ज्योतीराम जाधव, नगर अभियंता संतोष मुंढे, संगणक अभियंता विनोद सावंत, वरिष्ठ लिपीक गणेश मदने, सचिन गंगासागरे, शकीलखॉन पठाण, गायकवाड पि.एम, सुर्यकांत माळवतकर, रमाबाई करपे, शंकर पाटील, चंद्रकांत श्रीकांबळे, गंगाधर पवार, शंकर माने, अंकुश सवई, आकाश खंदारे, नरेंद्र खंदारे, चंद्रप्रकाश मदने, माधव जाधव, शुभम मुदीराज, सुभाष सिंगरवाड, सदानंद गायकवाड इ.कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मदने यांनी केले तर आभार गंगाधर पवार यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या