राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ऊमरी तालुकाध्यक्ष पदी आनंदा सुर्यवंशी तर उपाध्यक्षपदी बाबुराव भुते यांची निवड.

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
नांदेड:- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे सर, महासचिव विनोद पवार सर, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार सर, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदुवाल राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल सर, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ , राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड, राज्य उपाध्यक्ष विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर , राज्य सचिव दत्ता मुजुमले, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे , अन्याय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता पाटील व राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रितमसिंग चौहान, यांच्या आदेशानुसार तसेच राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर, मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे, मराठवाडा महासचिव चंद्रकांत गव्हाने, नांदेड जिल्हा अध्यक्ष विनायक कामठेकर, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय तुपसाखरे,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शुभम ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची ऊमरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष आनंदा सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाबुराव भुते, उपाध्यक्ष रावसाहेब जाधव, सचिव पिराजी कराडे, कार्याध्यक्ष आनंदा राठोड, सदस्य बापुराव रिठेकर, सदस्य अनिल सोनकांबळे या सर्वांचे आयोजित कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले.
   नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी यांना राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर सर यांनी संघ कश्याप्रकारे आपणास वाढवता येईल यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे यांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या पालवीचे कसे वटवृक्षात रुपांतर झाले ते सांगीतले तर चंद्रकांत गव्हाने, विनायक कामठेकर, आणि शुभम ठाकुर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
  यावेळी ऊमरी तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या