के. रामलू शाळेचे श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षेत घवघवीत यश

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 नुकत्याच लागलेल्या श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षेत के. रामलू शाळेतील 52 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत यामध्ये इयत्ता पहिलीतील शरयु होरके 86 गुण घेऊन केंद्रात प्रथम तर राज्यात आठवी, कार्तिक शिरगिरे 82 गुण घेऊन केंद्रात द्वितीय राज्यात दहावा, विघ्नेश मदनुरे 76 गुण घेऊन केंद्रात तिसरा राज्यात तेरावा, ग्रीतीक तुंगेनवार 72 गुण घेऊन केंद्रात चौथा राज्यात पंधरावा, लावण्या दर्शनवाड 70 गुण घेऊन केंद्रात पाचवी राज्यात सोळावा,अक्षोभ्य एडके 70 गुण घेऊन केंद्रात पाचवा राज्यात सोळावा क्रमांक पटकाविले, तसेच अंशुमन सब्बनवार 68, वेदांत पाठक 66, जिग्नेश हजारे 66, मधुसूदन बोलचेटवार 64, रुद्रा मदनुरे 62, समर्थ लिमशेट्टे 58, सारा शेख 58, निरव इरलावार 56, सोनाक्षी बोलचेटवार 56, शिवकुमार जाधव 52, सिया कदम 46, कन्हैया दीडशेरे 42, स्वराली वजीरे 42, भाग्यश्री येवले 40, सानिध्या बोलचेटवार 38, प्रशांत बोलचेटवार 36, प्रज्ञा खटके 32, आदित्य कवडेकर 30, गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर दुसऱ्या वर्गातील सार्थक सोलापुरे हा 72 गुण घेऊन केंद्रात प्रथम तर राज्यात पंधरावा वैभव शिरगिरे 68 गुण घेऊन केंद्रात दुसरा राज्यात सतरावा, साक्षी शिंदे 62 गुण घेऊन केंद्रात तिसरी राज्यात विसावी, अनुष्का मिर्झापुरे 58 गुण घेऊन केंद्रात चौथी, श्रेजल पेंडकर 58 गुण घेऊन केंद्रात चौथी, सोनाली जायेवार 56 गुण घेऊन केंद्रात पाचवी आली तर श्रुती मंदावार 54, शशांक शिंदे 54, गजानन इबतेवार 50, गौरी सब्बनवार 48, श्रीनिवास माने 44, श्रद्धा दीडशेरे 44,उमर शेख 42,श्रेया लिमशेट्टे 48, नरेश रोनटे 38, संस्कार तांडूरवार 38, आयुष शिंदे 36,सिद्धेश्वर गुल्लेवार 36, गणेश शिंदे 32,प्रणव वाघमारे 30, विशाखा तुरे 30, गिरीधर डुबुकवाड 30, वैष्णवी लोणेकर 28,योगेश्वरी ठक्कूरवार 26,आलीना सय्यद 26, प्रियंका खैराते 26, सत्यजित कांबळे 22, मानवी खैराते 22 गुण घेऊन परीक्षेत उत्तीर्ण झाले.
  या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सायन्ना ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार,संचालिका रमा ठक्कूरवार, मुख्याध्यापक मठवाले, पर्यवेक्षक कागळे, यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या