के. रामलू शाळेचा यशाची परंपरा कायम दहावीचा 100 टक्के निकाल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कुंडलवाडी शहरातील नामांकित शाळा असलेली के.रामलू पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल लागला. त्यात आंचल जोशी हिने 95.60 टक्के घेत शाळेतून प्रथम,स्मरणिका गादगे 94.80 द्वितीय, तर भूमिका माहेवार 94.60 टक्के घेत तृतीय क्रमांक पटकाविला आहे.तसेच मेधाश्री हिवराळे 93.80,दाफिया शेख 92. 20, ऋतुजा नल्लावार 92.60, श्रीजा खांडरे 92.40, प्रथमेश इंदुरकर 92.20,तेजस्विनी निरडी 91.40, साक्षी सुरनरे 91.40, शिवानी सोळंके 91, मकसूद शेख 90.80, वैभव परसुरे 90.80, आकर्ष बाशेट्टीवार 90.60, राहुल बोधनकर 90.40, अस्मिता कवडेकर 89.40, ओमकार कोपिरगेवार 89.40, आकाश मदनुरवार 89.40,आदिल ली इनामदार 87.60, कृष्णा हमंद 86.60, विनय संगेवार 86.20, विकास आरसशेवार 86,सलोनी उत्तरवार 85.60, कैफ कुरेशी 85.40, शाहिदखान पठाण 83.80, विजय हिवराळे 83.60, रोहन हजारे 83.40, वरद रत्नागिरे 82.40, गौरवकुमार अटनलवार 82.20, अस्मिता सुरनरे 80.60,प्रथमेश ढगे 79.60, साईनाथ मोतकेवार 79.20, संजय मोतकेवार 79, सुरज गवते 78.20, भाग्यश्री गरुडकर 78.20, निरजा साठे 63.60,आदी टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
           या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल माजी पेट्रोलियम अधिकारी सायलू तोटावार, शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, संचालिका रमा ठक्कूरवार, शाळेचे प्रिन्सिपल टी. नरसिंगराव, पर्यवेक्षक कागळे सर, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या