नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांचा वाढदिवस !

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचा वाढदिवस कारेगाव फाटा येथे साजरा करण्यात आला.

जेसीबीने फुले उथळून त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरगाव परिसरातील कार्यकर्त्यांनी देशमुख अभिष्ठचिंतन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती कोरेगाव फाट्यावर केक कापून कैलास भाऊंना शुभेच्छा दिल्या.

या वेळी कावलगुडा (बु.) गोरठेकर मित्र मंडळातर्फे हार घालून सत्कार करण्यात आला त्यात लोकेश वानखेडे, बालाजी भूते , गजानन भूते, उपसरपंच शेषराव रोडेकर सरपंच बाबुराव पा भुते आदी जण उपस्थित होते.

• शिंगणापूर येथिल संरपंच माधवराव पा हिवराळे, त्यांचे सर्व सहकारी यांनेही सत्कार केला. हस्सा येथिल मार्केट कमिटीचे संचालक देवराव पा हस्सेकर, सरपंच जाधव, बालाजी पा व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
• आटाळा येथिल बाबुराव सुर्यवंशी व त्याचे सर्व कार्यकर्ते यांनी सत्कार केला कावलगुडा खुर्दे येथील आनंदराव माली पा. येल्लापूर- आनंदराव ,गोळेगाव- गोविंदराव पा जाधव, त्यांचे कार्यकर्ते सह उपस्थित होते. 
• हारेगाव, चोळाखा, चोंडी, जुन्नी, पांगरी, पिपळगाव, गुजरी, सालेगाव, केलास भाऊ सोबत जि. प. माझी सभापती रेड्डी, गणेश आनमवड, चिताके, अदी उपस्थित होते .
 कारेगाव येथिल – गोविंद पाटील जगदंबे, नाना सावकार, बापूराव पो-पा. (माजी) व कारेगाव मित्रमंडळा तर्फे व वाढदिवसाच्या निमीतांणे कार्यकर्त्यांनी भव्य आयोजन केले होते पाच जेसाबीच्या सह्याने फुले उधळूण व किरण व्दारे मोठा हार घालण्यात आला.
युवकांचे आधारस्थान निर्माण करणाऱ्या कैलास भाऊना शुभेच्छा कारेगाव फाट्यावर युवकांची अभिष्ठचिंतना तोबा गर्द्दी जमली होती वाढदिवसाचे आयोजन गोविंद पा जगदंबे कारेगाकर व मित्रमंडळी केली होती. या कार्य्रक्रमाचे सूत्रसंचालन आशोक रेड्डी सर यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या