कैलासराव गोरठेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा !

[ प्रतिनीधी – आनंद सुर्यवंशी ]
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मा.श्री.कैलासराव देशमुख गोरठेकर यांचा वाढदिवस १६ मार्च रोजी सकाळी संत दासगणु महाराज दर्शन गोरठा येथे कै.बाबासाहे गोरठेकर लोकनेते कै.बापुसाहेब गोरठेकर समाधी दर्शन घेऊन ग्रामिण रुग्णालय येथे रुगनांणा फळे वाटप जि.प.शाळा उमरी, गोरठा, कारेगाव, हास्सा येथे येथे विद्यार्थाना वही पेन वाटप नुतन विद्यालय येथे मुलींना सायकल वाटप करण्यात आले भाऊ चषक समारोप करण्यात आला.

कारेगाव फाटा येथे भव्य अभिष्ठचिंतन जेशिबिने फुले उधळन किरणने हार घालण्यात आला अनेक सामाजिक उपक्रम करुन साजरा करण्यात आला फोनवरुन शुभेच्छा मुख्यमंत्री खासदार आशोकराव चव्हाण ,खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार, माधवराव पाटिल जवळगाकर माजी खासदार भास्कराव पाटिल खतगावकर माजी आमदार अमरनाथ राजुरकर, व्यकटराव पाटिल गोजेगावकर शिवराज पाटिल होटाळकर, प्रत्यक्ष भेटुन रविंद्र पाटिल चव्हाण, प्रकाश पा चिचिळकर, खांनसोळे साहेब, संजय कुलकर्णी, बाबुराव जामोदेकर, किशनराव पा. कारेगावकर चेरमण गोविद पा जगदंबे,रावसाहेब माली पाटिल कारेगावकर, ओमकार उतरवार, प्रविण सारडा, विष्णु अटल, भगवान आसावा रमेश पाटिल बाळापुरकर, बिपटवार, सुधाकरराव देशमुख धानोरकर, शिवा पा कारेगावकर, बाबुराव भुत्ते, प्रमेश्वर पा जगदंबे जयराम जगदंबे,नाना जगदंबे, रमेश शिंदे यांच्या सह अनेक कार्यक्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या