न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र, संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी विलास रामराव गायकवाड ।

[ कंधार तालुका प्रतिनिधी – पंढरी तेलुरकर ]
न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील नवी मुंबई, राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल राज्यपाल पुरस्कार सन्मानित, मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव पाटील कदम बामणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव पांचाळ जोमेगाव पोलीस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील चव्हाण पोलीस पाटील सिबदरा, जिल्हा सचिव कानोजी मोळके पोलीस पाटील निमगाव, जिल्हा सहसचिव संजय होणार पोलीस पाटील मरशिवणी, जिल्हा खजिनदार व्यंकटराव जाधव पोलीस पाटील कंधार, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुमनताई शिवानंद घेसडे, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष आरसुळे ताई यांच्या आदेशानुसार संघटनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी विलास रामराव गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पुढील पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तालुका उपाध्यक्ष विश्वंभर मोरे पोलीस पाटील उस्मान नगर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सावित्रीबाई नागेश जोकपेडे, महिला तालुका उपाध्यक्ष पंचशिला महानंद गर्जे, कार्याध्यक्ष गंगाधर सांगणे पोलीस पाटील बोरी, तालुका संघटक संग्राम सोनबा गीते पोलीस पाटील सोमठाणा, तालुका सचिव चंद्रकांत माधव गोणारे पोलीस पाटील पानशेवडी, तालुका सचिव पंढरी रामदास जोकपेढे पोलीस पाटील, कोषाध्यक्ष अशोक नामदेव तेलंग पोलीस पाटील चिखली, तालुका खजिनदार गोविंद हरि शिंदे पोलीस पाटील पेठवडज, तालुका सदस्य विलास गुर्पल्ले पोलीस पाटील हळदा, सदस्य मनोहर गुंडले पोलीस पाटील रुई, बालाजी कामाजी डुबुकवाड पोलीस पाटील बाचोटी, गंगासागर भानुदास गोरटे पोलीस पाटील हसूळ, मारोतराव पवळे पोलीस पाटील चिखली, राजू निवृत्ती सोनकांबळे, सुग्रीव फुलाजी जायभाये, बालाजी जळबा गीते, धोंडीबा विठ्ठल येवले, गोविंद लक्ष्‍मण शिंदे, जळबा केरबा रायवाडे, गणेश बाबुराव फुलारी, भगवान शंकरराव कपाळे, उत्तमराव पोलीस पाटील, बालाजी पाटील पोलीस पाटील चिंचोली यांची देखील निवड करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या