कर्जत नगरपरिषद ला छत्रपती संभाजी महाराज नाव द्या – दलित युथ पॅन्थर
दलित युथ पँथर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव
●दिनांक 18/01/2021●
कर्जत नगरपरिषद ला छत्रपती संभाजी महाराज नाव दया अशी मागणी दलित युथ पॅन्थर यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांचेच नाव कर्जत नगरपरिषद ला दया अशी जोरदार मागणी या संघटनेनी केली आहे.
सदर नाव न दिल्यास आम्ही तीव्र आदोलंन करू असा इशारा सुद्धा या संघटनेनी दिला आहे. सामाजिक कामात दलित युथ पँथर संघटना नेहमी पूढे असते त्यांच्या या मागणी चे हजारो तरुण तरुणी समर्थन करत आहे.
पत्रकारांशी बोलताना दलित युथ पॅन्थर चे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील देवराम जाधव यांनी सांगितलले कि कर्जत नगरपरिषद ला छत्रपती संभाजी महाराज चे नाव दिल्या शिवाय गप्प बसणार नाही.सा ईशारा कर्जत नगरपरिषद अधिका-यांना दिला.
यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण भाई रोकडे, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष आकुंश सुरवसे, कर्जत तालुका कार्याध्यक्ष रोहित ढोले, युवा अध्यक्ष रोशन गोतारणे, सदस्य आशोक रोकडे, आदि जण उपस्थित होते.