कवळे गुरूजी यांचे हैदराबाद विमानतळावर कार्यक्रत्यांनी केले जंगी स्वागत !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड जिल्ह्यातील सहकार महर्षी तथा शेतकरी नेते मा.श्री.मारोतराव कवळे गुरूजी यांनी राज्याचे माजी मुख्यमंञी तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नैञत्वावर विश्वास ठेवून मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश केले. त्यानंतर कवळे गुरूजी यांनी मुंबई वरुन हैद्राबाद विमानतळावर उतरले असता कार्यक्रत्यांनी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. 
 यावेळी जेष्ठ नेते प्रभाकरराव पाटील पुयेड, लिंगराम पाटील कवळे,युवा नेते संदीप पाटील कवळे,परमेश्वर पाटिल कवळे,सरपंच संघटनेचे प्रमुख संतोषराव पाटील सरसे,आनंदराव पाटील भायेगावकर, मारोतराव पाटील उमाटे,अनिल पाटिल वडजे, गोविंदराव पाटील ढगे, बाबुराव कोल्हेकर, हनमंतराव पाटील कवळे, प्रल्हाद हिवराळे, अक्षय पाटील कवळे, पाडुरंग कवळे, संतोष पाटिल कवळे, शिवा पाटील कदम, बालाजी तगुरवाड आदि उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या