कवळे गुरुजी यांची जारीकोट येथे सांत्वन पर भेट !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
जारीकोटचे उपसरपंच गणेशराव धुप्पे यांच्या मातोश्री कै.विठाबाई धूप्पे यांचे दुःखद निधन झाले. ही घटना कळताच नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी दुःखात सहभागी होत धुप्पे परिवाराची त्यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत धर्माबाद काॅग्रेसचे कार्याध्यक्ष श्रीराम पाटील जगदंबे, देवराव पाटील हसेकर, लक्ष्मण पाटील शिंदे, गणेशराव पाटील सरसे, माधव पाटील चोंडिकर, गणेश पाटील धूपे, लक्ष्मणराव पाटील मुपडे, विजय पाटील सदानंद, नागेश पाटील रामोड, साईनाथ यडपलवाड, माधव पाटील धुप्पे, चेअरमन गंगाधर कनेवाड, भगवान पा.धुप्पे, सायबु गंटरोड, संभाजी पाटील बेलदारकर, आदी जन उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या