प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून त्या सणाचे महत्त्व कमी लेखू नका – केतकी चितळे

( मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क )
केतकी चितळे ही मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत आहे. सोशल मिडीयात नेहमी सक्रिय राहुन वेगवेगळ्या घडामोडींवर मत मांडले.
तिच्या याच सवयीमुळे ती ट्रोल होते. आणि अडचणीत येते. तीला जेल सुद्धा भोगावी लागली होती.
दिवाळीच्या शुभेच्छा कशा दिल्या गेल्या पाहिजे असे धडे देत म्हणते “प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून त्या सणाचे महत्त्व कमी लेखू नका शुभेच्छा आणि आनंदी यांना भेसळ करू नका अस ती म्हणते.
केतकी चितळे
केतकी चितळे
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या