खतगाव व सगरोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास धुलाईयंत्र व वाॅटर कूलर भेट !

[ जयवर्धन भोसीकर ]
बिलोली तालुक्यातील खतगाव व सगरोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खतगाव येथे धुलाईयंत्र व सगरोळी येथे वाॅटर कूलर भेट देण्यात आली.

यावेळी आमदार जितेश रावसाहेब आंतापुकर, सभापती संजय बेळगे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, बाळासाहेब पाटील, रवी पा. खतगावकर, गणेश पाटील शिपांळकर, प्रभाकर पेंटे, दिलीप पाटील पांढरे, व्यंकट पांडवे, जेजेराव पाटील, माजीद शेख, संतोष पाटील, आनंदराव पाटील, शक्करवार सावकार, कुरूडगे सावकार, शुभम खिरपवार, सुनील देसाई पदाधिकारी व डाॅ देवराये साहेब सर्व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉ सातमवाड, डाॅ रामपूरे, कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या