उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उमरीत क्रिरिट सोमय्या च्या फोटोला जोडेमारो आंदोलन 

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
भाजपचे खासदार क्रिरिट सोमय्या यांचा अश्लील व्हीडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून उमरी येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारुन जाहीर निषेध करुन व ” त्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी उमरी शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील सावंत गोरठेकर यांनी केली आहे. 

Kirit somaiyya

या जोडे मारो आंदोलनात शिवसेना तालुका तालुका प्रमुख बालाजी पाटील सावंत, तालुका संघटक डॉ . गोविंद राठोड, शहर प्रमुख अड विशाल अचकुलवार, उपतालुका प्रमुख गोविद पाटील शिंदे, विभाग प्रमुख आबाजी पाटील पवळे, विभाग प्रमुख मनोज पाटील जाधव, साईनाथ पाटील हिवराळे युवासेना उपतालुका प्रमुख , हणमंत पाटील जगदंबे, नागेश पाटील पांढरे, अमोल पाटील कदम, बाबाराव पाटील चव्हाण, आनिल सोनकांबळे, गंगाधर सवयी ई, विशाल शिंदे, शेख अहेमद, शिंदे पाटील चिंचाळकर, ईरबा शेळके, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या