नायगाव तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने नरसी चौकात भाजपा मा.खासदार किरीट सोमय्या प्रतीमेस जोडे मारून निषेध करण्यात आला

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
तालुक्यातील नरसी चौकात शिवसेनेचे रविंद्र भिलवंडे तालुकाप्रमुख नेतृत्वाखाली भाजपाचे मा खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला.
यावेळी गजानन तमलुरे शहरप्रमुख नायगाव, अनिल बोधणे, इरफान बेग, देविदास सुर्यवंशी, मारोती सुयंवशी, सोपान भेदे, बालाजी गौड, उत्तम बोधणे, सुधाकर भिलवंडे, ईमु पठाण, तनु शेख, शंकर नरसीकर, संतोष देशमुख, अतिक बागवान, बबलु सुयवंशी, संदिप भुसावळे, संजय गायकवाड, शिवाजी ईबितदार, दिलीप सुयवंशी, बालाजी चव्हाण, लाला गवळी, अजहर शेख आदि उपस्थितीत होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या