घुंगराळा येथील प्रतिष्ठित महिला श्रीमती कोंड्याबाई विठ्ठलराव पाटील ढगे यांच दुःखद निधन !

[ प्रतिनिधी- दीपक गजभारे घुंगराळेकर ]
श्रीमती कोंड्याबाई विठ्ठलराव पाटील ढगे यांच दुःखद निधन आज दि.22/01/2022 शनिवार रोजी दुपारी 1:00 वाजता झाल आहे.
 त्यांचा अंत्यविधी उद्या दि.23/01/2022 रोज रविवार ठिक सकाळी 11:00 वाजता होणार आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 85 वर्ष होते. त्या घुंगराळा येथील माजी चेअरमन श्री.बालाजी विठ्ठलराव पाटील ढगे व श्री.तोलबा (बाबु) विठ्ठलराव पाटील ढगे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातु, पणतु असा मोठा परिवार आहे.

*वाचत मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या