कार्यसम्राट आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभहस्ते कोर्लई ग्रामपंचायतमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
कार्यसम्राट आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभहस्ते कोर्लई ग्रामपंचायतमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

 सदर कार्यक्रमास रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख तथा कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ, जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ, मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते, ज्येष्ठ नेते निलेश घाटवळ, विभागातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ तसेच ख्रिस्ती समाज बांधव यांची विशेष उपस्थिती होती.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या