कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध 18 पैकी 12 जागा काँग्रेसला सहा जागां भाजपाला !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील बहुचर्चित आसलेल्या कुंटूर आणि नायगांव या दोन कृषि उत्पन्न बाजार समितीती पैकी नायगाव ची बिनविरोध तर कुंटूर बाजार समितीच्या निवडणुकीत ४५ उमेदवार रिंगणात . शेवटच्या दिवसी ३९ उमेदवाराने अर्ज माघार घेतले आहे .नायगांव बाजार समिती बिनविरोध काडण्यात राजकीय पुढा-याना यश आले आहे.

नायगांव बाजार समितीवर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे आनेक वर्ष एक हती सता होती . या निवडणूकीत शिवराज पाटील होटाळकर यानी उमेदवारी दिल्याने राजकीय आखाडा तापणार आसे चिन्ह होते पण पण राजकीय पुढि-याना नायगांव कॅषि उत्पन्न बाजार समिती बिनविरोध काढण्यात यश आले आहे यात काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटाला 12 तर भाजपला 6 तर आठरा उमेदवार बिनविरोध काडले आहे.
     कुंटूर बाजार समिती बिनविरोध काडण्यात भाजपचे राजेश कुंटूरकर यांना स्पेशल अपयश आले आहे उमेधवारी माघे घेण्याच्या शेवटच्या दिवसी ३९ उमेदवारांने अर्ज माघार घेतले तर एक हामाल मापडी एक जागा बिनविरोध निघाली तर १७ जागेसाठी ४५ उमेदवार बाजार समितीच्या निवडणुक रिंगणा आहेत या वेळसची कुंटूर बाजार समितीचा राजकीय फड चागंलाच रंगणार आसल्याचे चित्र दिसत आहे.  
     नायगांव कृषि उत्पन्न बाजार समिती बिनविरोध निघालायाने माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, श्रीनिवास चव्हाण उप नगराध्यक्ष विजय चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, माणिकराव लोहगावे, पंढीरीनाथ भालेराव, आदीची उपस्थीती होती.
निवड होतात सर्व संचालकांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले तसेच माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळ व नवनिर्वाचित संचालकाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सत्कार करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या