कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

[ प्रतिनिधी – जयवर्धन भोसीकर ]
कुंडलवाडी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी डॉ होनशेट्टे मॅडम, डॉ.बोधनकर, प्रमुख पाहुणे कुंडलवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरिक्षक विशाल सूर्यवंशी, जाधव सि.एन, मुंडे सी.एच.ओ.नागरगोजे सर, सावंत सिस्टर, पडलवार सिस्टर, कदम वाहन चालक, डोखळे आदी च्या उपस्तिथीत मोठ्या उत्साहत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कुंडलवाडी प्रा.आ.केंद्रात साजरी करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या