कुंटुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ८:३० वाजता सिध्दार्थ नगर येथे साजरा करण्यात आला यावेळी बालाजी हनमंते तेजेश हनमंते संमेक कदम यांच्या हस्ते कुंटूर बुद्धविहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थानिक पुतळ्याची पुजा करून हार आर्पन करण्यात आले.
यावेळी महिला बचत गटाची अध्यक्ष सौ रेखा कांबळे, सुनिता कदम, कलुबाई गजभारे मा पुंडलीक सोनटक्के, यशवंत गजभारे, राजेश गंगाधरराव हनमंते, दसरथ हनमंते, संतोष झुंजारे (योगी), प्रशांत सर्जे, मनोज गजभारे, आयुष हनमंते, अनुष्का हनमंते आदी ग्रामस्त उपस्थित होते यावेळी कुं पुर्व बालाजी हनमंते यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले कार्य क्रमाचे प्रास्ताविक तेजेश हनमंते यांनी केले. यावेळी सिध्दार्थ नगर कुंटूर बौद्ध उपासक  उपासनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या