कुटुंर पोलीस स्टेशन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न !

[ नायगाव ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुकात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कुटूंर पोलिस ठाण्यात दि 10 आगट रोजी कुटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या गावातील पोलिस पाटील व जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या सह उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. जयंती शांततेत कशी कशी पार पडण्यात या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 
जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या सह पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले जयंती अनुसूचित प्रकार घडू नये या साठी विशेष काळजी घेण्यासाठी काळजी घेण्यासाचे आव्हान करण्यात आले व जयंतीतील पदाधिकारी यांना दिलेल्या वेळेनुसार पारपाडावे व मिरवणूक कोणी पण दारू न पिणयाचे व गोंधळ चालणारया वर कारवाई करण्यात येईल अशी सांगणंयात आले व डि जे लावू नये शांततेत जयंती साजरी करण्यात यावी व अनुसूचित प्रकार टाळवा असे कुटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या