कुंटूर सेवा सोसायटी च्या चेअरमनपदी रुपेश भैय्या देशमुख कुंटूरकर तर व्हा.चेअरमन पदी बालाजी होळकर यांची बिनविरोध निवड !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
         कुंटूर सेवा सोसायटीची निवडून बिनविरोध झाली. त्यात 13 संचालक होते. 13 चे तेरा संचालक बिनविरोध निवडले होते. त्याच सेवा सोसायटीची अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड प्रक्रिया निवडणूक निर्वाचन अधिकारी पवार, सचिव नवाब चाऊस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार आसल्याने हि निवड बिनविरोध हंसी खेळीच्या वातावरण पार पडली.
 रुपेश गंगाधरराव देशमुख – चेअरमन, बालाजी मोहनराव होळकर – व्हा.चेअरमन, शंकरराव आडकिणे – संचालक, सुर्यकांत कदम, बाबुराव आडकिणे, जरासंध आडकिणे, मोहनराव महादाळे, फसीयोदिन गुजीवाले, गोविंद कुंटूरकर, कमलाकर पवार, किशन हाणमंते, अनुसयाबाई भोसले, गोदावरीबाई हासनपल्ले आदी संचालक निवडणूक निर्वाचन अधिकारी- पवार साहेब , लक्ष्मण पाटील आडकिणे, माधवराव कदम, व्यापारी रमेश बालाप्रसाद मामीडवार , नागनाथ महाराज गिरी, शिवानंद रेणेवाड सेवा सोसायटी चे सचिव नवाबसाब चाऊस अफरोज चौधरी आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या