अलिबाग तालुक्यातील कुर्डूस-पोयनाड विभागातील राईस मिल मालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
आज दि.७ जानेवारी २०२३ रोजी अलिबाग तालुक्यातील कुर्डूस-पोयनाड विभागातील शेतकर्यांनी एकजूट येऊन कुर्डूस-पोयनाड विभागातील राईस मिल मालक यांच्या मनमर्जी कारभारा विरूद्ध एकत्र येऊन शेतकर्यांची चाललेली पिळवणूकी बद्दलच्या पत्राची प्रत पोयनाड पोलिस स्टेशन व सर्व राईस मिल मालक यांना देण्यात आली. 

यावेळी शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णू पाटील, कुर्डुस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील, संदिप पाटील, प्रथमेष पाटील, शैलेश पाटी, अक्षय पाटील, निलेश पाटील, अनंता पाटील मोहन पिंगळे, नितीन पिंगळे ईत्यादी शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते.

                   Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या