लच्छमन्ना जायेवार यांचे निधन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी येथिल प्रतिष्ठित शेतकरी लच्छमन्ना महाराजू जायेवार वय 76 वर्ष यांचे व्रद्धापकाळाने आज रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी निधन झाले.
त्यांच्या पच्छात पत्नी, 3 मुले, 4 मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सहाशिक्षक राजू जायेवार व प्राध्यापक जगदीश जायेवार यांचे वडील होत.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 13/04/2023 रोजी सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी 2 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या