कुंडलवाडीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम संपन्न !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
        येथील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वतीने जिल्हाप्रमुख उमेश मुंडे ,एस सी एस टी ओबीसी सेलचे शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश कदम, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वनमाला राठोड, उपजिल्हाप्रमुख सविता चापलवार, तालुका प्रमुख बाबाराव पा रोकडे , महिला तालुका प्रमुख अर्चनाताई शिंदे याच्या हस्ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीचे फॉर्म भरण्याच्या शुभारंभ करण्यात आला.

         या वेळी तालुका संघटक रमेश पानकर, बिलोली शहर प्रमुख श्रीकांत गादगे, कुंडलवाडी शहर प्रमुख लक्ष्मण गंगोने, यु वा चे शहर प्रमुख गंगाधर शिंदे, शिवसेना समन्वयक मारोती नरवाडे , व शहर प्रमुख चंद्रशेखर भुरे संघ शहर संघटक येशू भाई मुख्यमंत्री जनकल्याण समितीचे शिवाजी इडगुळे, शिवसेना उप तालुकाप्रमुख बालाजी पांचाळ, अंगणवाडी सेविका संगीता गणगोपले, गोदावरी हरिभाऊ कळसाईत आदीच्या उउपस्थित येथील साईबाबा मंदिर येथे महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण  फॉर्म भरून देण्यात आले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या शिवसेना तालुका प्रमुख अर्चनाताई शिंदे व त्यांच्या टीम ने परिश्रम घेतले यावेळी असंख्य महिलांना लाभार्थी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या