कुंटूर येथे वस्ताद लहुजी साळवे जयंती साजरी

[ कुंटुर प्रतिनिधी- बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आज वस्ताद लहुजी साळवे प्रथम जयंती समाज मंदिर उत्साहात साजरी करण्यात आली.
गावाच्या इतिहासातील ही पहिली जयंती आणि या पहिल्या जयंती साजरी करण्यात सिंहाचा वाटा सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेतला व कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे, लहुजी साळवे, प्रतिमेचे पूजा हार आर्पन करण्यात आले कुंटूर पोलीस स्टेशन चे पो. का इश्ववरे साहेब, बालाजी हनमंते पत्रकार वआद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती कूंटूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ,शंकर कमलाकर सर,लक्ष्मण झुंजारे, रत्नाजी झुंजारे, साहेबराव गायकवाड, देविदास वाघमारे, बाळू गायकवाड , संतोष झुंजारे , दत्ता झुंजारे, खुशाल वाघमारे, महेश वाघमारे , जिवन वाघमारे , रोहित वाघमारे , प्रवीण वाघमारे , सुधीर वाघमारे , बाबुराव वाघमारे, मारोती वाघमारे , लक्ष्मीकांत जेठेवाड, अशोक वाघमारे, दिनेश गायकवाड इ.तरुण मंडळी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश वाघमारे यांनी परिश्रम व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुंजारे सर यांनी केले. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या