लखीमपूर शेतकरी हत्याकांड निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उमरी शहरात कडकडीत बंद !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
लखीमपुर शेतकरी हत्याकांड व भाजप सरकार निषेधार्थ उमरी कॉंग्रेस कमिटी च्या वतीने बंद पाळण्यात आला.यावेळी शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्यासोबत कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील ढगे, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष सुभाष पेरेवार, शहराध्यक्ष किशोर पबितवार, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष दिगंबर गायकवाड, युवक कॉंग्रेसचे बापूसाहेब कौडगावकर, अंसाजी पाटील जीगळेकर, बापूराव पाटील, लिंगराम पाटील कवळे, चंदापुर साहेब, मोहन पाटील पवळे, दिनकर भंडारे, गंगाधर पवार, श्याम भंडारे, शिंदे दिगंबर, शेख इस्माइल, शेख शकील, सटवा पवार, राजू वर्मा, अशोक लोद, महेश पडोळे, साईनाथ अडगुळवाड, यांच्यासह महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते….
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या