नांदेड येथील जात पडताळणी कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती..!

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक ०२/१०/२०२० रोजी. समितीचे ( वरिष्ठ लिपिक ) श्री. एस. जे. रणभीरकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोविड-१९ यांचे अनुषंगाने शासनाने निर्देशीत केलेल्या नियमांचे पालन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली..!

यावेळी,
श्री. एस. जे. रणभीरकर, संजय पाटील, सोनू दरेगावकर, विनोद पांचगे, प्रवीण ढेबरे, सुनील पतंगे, सौ. जयमाला संजय मंत्री, अनिकेत वाघमारे यांची उपस्थिती होती..!

ताज्या बातम्या