कासराळी येथे लक्ष्मणराव ठक्करवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास यादवराव तुडमे यांची उपस्थिती !

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, तथा भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य,भाजपाचे तथा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे नेतृत्व, म्हणून सर्वांच्या परिचयास असणारे मा. लक्ष्मणरावजी ठक्करवाड यांना वाढदिवसा निमित्त  बिलोली न.प.चे माजी नगराध्यक्ष मा.यादवराव तुडमे आपल्या हस्ते पुष्प हार टाकून शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी बिलोली जिल्हा उपरुग्णालयाचे अधिक्षक मा.डाॕ.नागेश लखमावाड ,मा.यादवराव तुडमे,साईनाथ अरगुलवार,भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष इंद्रजित तुडमे यांची उपस्थिती होती.
सदर कासराळी येथे मा.लक्ष्मणराव गंगारामजी ठक्करवाड यांच्या वाढदिवसा निमित्ताने सदगुरु श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे किर्तन सोहळा व तज्ञ डाॕक्टर च्या उपस्थिने मोफत आरोग्य,नेत्र तपासणी, रक्तदान शिबीरा मध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असलेली चर्चा बिलोली तालुक्यात होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या