लोहा नगर पालिका ने आज अतिक्रमंन हटवले !

[ विशेष प्रतिनिधी /रियाज पठाण ]

काल झालेल्या अपघातामुळे नगर पालिकेला जाग आली आणि आज सकाळी सकाळी त्यांनी रोडच्या बाजूला असलेले हातगाडे आणि स्टॉल चे अतिक्रमण हटविले.हे अतिक्रमण नगरपालिकेने जर पूर्वी हटविले असते तर एका निरपराध व्यक्तीचा जीव गेला नसता.
www.massmaharashtra.com 

SUBSCRIBE  / सबस्क्राईब

ताज्या बातम्या