लोहा तालुक्यात पावसाचा कहर,बोरगावला(आ)पहाटे पासुन मुसळधार पाऊस;नदीला महापूर

( विशेष प्रतिनिधी /रियाज पठान )

नांदेड दिनांक 25/9/2020

लोह्या तालुक्यातील बोरगाव (आ) येथे पहाटे पासुन पावसाची संततधार चालू आहे.

5 वाजल्यापासून सकाळी 10 पर्यंत पाऊस पडत आहे.

नदीला महापूर आला आसुन ओढ्याचे पाणी  घराघरात घुसले आहे.

नागरिकांचे घराचे नुकसान झाले.

शेतीत संततधार पावसाने अनोतान नुकसान झाले आहे.

 
तरी सरकारनी गावाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी .

अशी मागणी संतोष विश्वनाथ स्वामी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या