कुंडलवाडी येथे महामानवास अभिवादन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील आंबेडकर नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले आहे.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण,पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष तथा पत्रकार अमरनाथ कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, गौतम वाघमारे, दादाराव येलमे, लिंगुराम गांजरे, महिंद्र वाघमारे, अजय वाघमारे, राहुल कुंडलवाडीकर, संतोष वाघमारे, प्रेमनाथ कांबळे, किरण डुमणे, हणमंत हातोडे, मारोती हातोडे, रावसाहेब हातोडे, साईनाथ कंपाळे, विलास कंपाळे, रोहित हातोडे, भीमराव कांबळे, पोलीस कर्मचारी इंद्रिस बेग, महेश माकुरवार आदींसह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या