घुंगराळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

[ प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जिल्हा परिषद हायस्कूल शाळा घुंगराळा येथे अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी मौजे घुंगराळा नगरीतील सर्व उपस्थितांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर काहीजणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग कार्यावर अनेकानी आपले मनोगत व्यक्त केले असून यावेळी अनेक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सहभाग होता.
   यावेळीं दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड, ( दक्षिण ) प्रभता हनमते , दिगंबर गंगासागरे, उत्तम गजभारे, सिद्धार्थ ढवळे, सिद्धांत पटेकर, संघरत्न ढवळे, राजरत्न गजभारे, गौतम आढाव अनकाडे आर.ए. ( मुख्याध्यापक ) फावड़े डी.डी ( मा.शिक्षक ) बोरगावे व्ही.व्ही, इंगळे एस.व्ही.( मा.शिक्षक ) कोमवाड़ एस.जी रणखांबे आर.एम. ( मा.शिक्षक) कौटकर ई.पी. गंड्स जी.एच. सौ.शेख आर.एम. सौ.चौहान आर.आर. बनसोडे वी.पी.कदम व्ही.पी ( क.लिपिक ) रामराव बोईवारे, गजानन अडकिने – ( शिपाई ) व आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या