श्री.शिखर सिध्देश्वर मंदिर मौजे सावळी येथे 09/08/2022 मंगळवार रोजी महाप्रसाद वाटप !

[प्रतिनिधी – गोविंद बिरकुरे ]
श्री.शिखर सिध्देश्वर मंदिर मौजे सावळी ता. बिलोली येथे 09/08/2022 मंगळवार रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावणमास निमित्त श्री.गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथील श्री.ष.ब्र.प.१०८ श्री. डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या पंधराव्या तपोनुष्ठान सोहळ्यानिमित्त, महाप्रसाद दिनांक 09/08/2022 मंगळवार रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती विरभद्र हार्डवेअर & अॕग्रो एजन्सी बिलोली कडून करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या