महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संचलित श्रीवासवी माता चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल नांदेड शिवाजीनगर येथे मोफत त्वचारोग काचबिंदू निदान व उपचार तपासणी शिबिराच्या आयोजन !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संचलित श्री वासवी माता चॅरीटेबल हॉस्पिटल, शिवाजी नगर, नांदेड येथे भव्य मोफत त्वचा रोग, सौंदर्य समस्या, केश विकार समस्या आणि काचबिंदू निदान व उपचार तपासणी शिबिर दि. 12 जानेवारी 2025 वार – रविवार, वेळ – स. 10 ते 03 पर्यंत आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये त्वचा रोग, सौंदर्य समस्या, केश विकार समस्या यावर मोफत उपचार केल्या जातील व 3000/- रुपये किमतीची डोळ्याची काचबिंदू तपासणी फक्त 1500/- रुपये मध्ये करण्यात येईल प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त 30 रुग्णांना प्राधान्य. शिबिराची नाव नोंदणी सुरू आहे संपर्क – 7385790998.. हॉस्पिटल वेळ स.10 ते सायं.06 पर्यंत.. राहणार आहे याची नोंद रुग्णांनी घ्यावी.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या