महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंडलवाडी शाखा अंतर्गत दोन वारसाच चार लाख रुपयाचे धनादेश सुपुर्द !

[ कुंडलवाडी प्रतिनीधी – अमरनाथ कांबळे ]
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार आसलेले लक्ष्मीबाई शेषेराव कलमुर्गे यांचा आचानक मृत्यू दि 5 फेब्रुवारी 2024 रोजी झाला आसुन त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे बँक मिञ वैभव घाटे यांच्या कडे प्रधानमंञी जिवन ज्योती विमा काठला होता आता त्यांचा पश्चात या विम्याचे धनादेश त्यांच्या वारस पतीस शेषेराव कलमुर्गे यांना 22 मार्च रोजी दोन लाखाचे धनादेश वारस शेषेराव कलमुर्गे यांना देण्यात आले व अर्जापुर येथिल खातेदार सुरेश सिद्राम कुंकणोर याचा पण आचानक निधन झाले आसता त्याचा विमा वैभव घाटे यांनी काढले होते.
त्यांचा वारस पत्नी आरुणा कुंकणोर यांना दोन लाखाचा धनादेश देण्यात आला यावेळी शाखाधिकारी केरुरे साहेब यांच्या हस्ते दोन्ही वारसास धनादेश देण्यात आले.
यावेळी साह्याक शाखाधिकारी तिरुपती बसवदे सर रोखपाल भुषण ताडोड सर आरुण काका गंजगाव येथिल वक्रांगे केंद्राचे संचालक वैभव घाटे सुहास देवकरे बंटु पाटील इत्यादी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या