उमरी येथे म.वि.आ.च्या वतीने केंद्र शासनाच्या दडपशाही चा निषेध !

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी येथील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने केंद्रातील भाजपा सरकार च्या धाक दडपशाही ने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्याच्या मागे ई.डी.ची चौकशी सुडबूद्धी ने लाऊन विकासात्मक कार्यां मध्ये बाधा आणत असल्याचे सांगत केंद्र शासनाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी पांडूरंग देशमुख गोरठेकर, डॉ.विक्रम देशमुख, आनंदराव यल्लमगोंडे, बालाजीराव जाधव, भाऊसाहेब गोरठेकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार, पं.स.ऊपसभापती शिरिष भाऊ गोरठेकर, कैलास भाऊ गोरठेकर, माजी नगराध्यक्ष प्रविण सारडा, सदाशिव पूप्पूलवाड, युवक तालूकाध्यक्ष अन्साजी जिगळेकर, गणेश अन्नेमवाड, शंकर गोमाशे, गजानन खांडरे, अनंत रेपनवाड, हनमंत जगदंबे, जावेद खान, बाबू बेग, अशोक झडते, आझाद सिंग बावरी, शिवसेना ता.संघटक दत्तात्रय पूयड, वाहतूक सेनेचे गूलाब जाधव पाटील, दत्तात्रय जिरोनैकर, ज्ञानेश्वर जाधव, संतोष गंगासागरे, गणेश पा.वाडीकर, आनिल खांडरे, माधव सोळंके, सागर सिंग टांक, गोपाल लोध, सोनू शिंदे, एजास खान, रतन खंदारे, साईनाथ जमदाडे, अनुसया बाई कटकदवणे आदी सह रा.कांग्रेस चे व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या