मानवहित लोकशाही पक्षाचे राज्य प्रचारक व्यंकटराव सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहा तालुका नांदेड जिल्ह्याची तालुका कार्यकारणी जाहीर

मानवहित लोकशाही पक्षाची घौडदौड चालूच ठेवत पक्ष विस्तार व मानवहित वादळ संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मानवहितमय करत मोठ्या जल्लोषात कार्यकारणी जाहीर झाली.

या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.लो.पा.जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे होते.या कार्यक्रमाला विनोदभाऊ गायकवाड साहेब जिल्हाध्यक्ष परभणी ,के.वाय.देवकांबळे(उत्तर जिल्हा अध्यक्ष नांदेड),सुकमलाताई वाघमारे(महिला अध्यक्ष नांदेड), किसनराव इंगळे(जिल्हा संपर्कप्रमुख नांदेड),मारोती भालेराव(जिल्हाउपाध्यक्ष नांदेड),वंदनाताई पोत्रे(हदगाव तालुका अध्यक्ष ),मिलिंद वाघमारे(तालुका अध्यक्ष पालम),किसन गायकवाड(सरपंच सेलगाव),हनुमंत कंधारे(पत्रकार ),पांडुरंग कांबळे (माजी.उपसरपंच),डी. आर.मेकाले (पत्रकार) प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसनराव इंगळे संपर्क प्रमुख यांनी खास प्रयत्न केले.

●● लोहा तालुक्याची पुढील कार्यकारणी ●●
1)शिवराज दाढेल(तालुका प्रमुख लोहा)
2)चंद्रशेखर राशीवंत(तालुका संपर्कप्रमुख लोहा)
3)सुरेश दूबे(तालुका उपप्रमुख लोहा)
4)राहुल भिसे(तालुका सचिव लोहा)
5)किरण दाढेल(ता.सोशल मिडीया प्रमुख)
6)माधव लोंढे(ता.सोशल मीडिया उपप्रमुख)
7)अजय भिसे(शहर सोशल मीडिया)
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्याचं मानवहित लोकशाही पक्षात मनःपूर्वक स्वागत !अभिनंदन !

✌️✌️ पुढील कार्यास शुभेच्छा !🌹🌹

🙏🙏🤝🤝✌️✌️✊✊🥰🥰

ताज्या बातम्या